पाण्यासाठी शिवणी आरमाळ येथील शेतकऱ्यांची आत्महत्या…आत्महत्या पूर्वी लिहिली४ पानांची ह्रदय पिळवटुन टाकणारे पत्र!
अंढेरा(नंदकिशोर देशमुख:बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीसस्टेशन अंतर्गत असलेल्या शिवणी आरमाळ येथील शेतकरी कैलास नागरे यांनी कीटकनाशक प्राशन…