11मार्च मंगळवारला चिखली राहणार कडकडीत!
अडत व्यापारी संघटनेसह सरपंच संघटनेचा बंदला पाठिंबा;
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार बंद….
चिखली(बुलडाणा कव्हरेज बातमी):सकल मराठा समाजाची दिनांक ६ मार्च २०२५ रोजी चिखली येथील विश्रामगृह येथे बैठक पार पडली होती.या बैठकीत मस्साजोग…