उपविभागीय अधिकारी यांची संकल्पना “ग्रामस्थ दिन” ठरत आहे नागरिकांसाठी वरदान….
सिंदखेडराजा(अनिल दराडे: बुलडाणा कव्हरेज बातमी):उपविभागीय अधिकारी यांच्या संकल्पनेतुन,तहसीदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाचे ग्रामस्थ दिनी अनेक प्रश्न निकाली! सिंदखेडराजा :…