चिखलीत कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद ; दोषींना कठोर शिक्षेची मागणी!
चिखलीत स्व. संतोष देशमुखांसाठी न्यायाची लढाई, बंदला सर्वपक्षीय पाठिंबा….
चिखली (बुलडाणा कव्हरेज बातमी): बीड जिल्ह्यातीलमस्साजोग गावातील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ चिखली शहरात आज दिनांक 11…