Share this
चिखली(बुलडाणा कव्हरेज बातमी): शहरातील स्मशानभूमीच्या बाजूला हातभट्टी तयार करून अवैध दारू विक्री करणाऱ्या शेषराव सिताराम जाधव याला पोलिसांनी छापा मारून रंगात अटक केली आहे. ही कारवाई नुकतीच करण्यात आली आहे, पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार,शेषराव जाधव हा स्मशानभूमीच्या परिसरात गुप्तपणे हातभट्टीच्या साह्याने दारू तयार करून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत शस्त्राव जाधव याला रंग हात पकडले.या प्रकरणी विकास देशमुख यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात चिखली पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आ