कैलास नागरेकच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.-शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मागणी…
कर्जमाफीचा लढा कैलास नागरेचे गाव शिवणी आरमाळ येथून तीव्र करणार….
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज):देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील सरकार पुरस्कार प्राप्त तरुण शेतकरी कैलास नागरे यांची आत्महत्या सरकारी व्यवस्थेचा…