देऊळगाव घुबे ते अमोना रस्ता झाला तरी खाव्या लागतात खस्ता! त्या रोड वरील गिट्टी क्रेशर वाल्यांनी रस्त्याची लावली वाट! अमोना येथील अनेक गावातील लोकांच्या मनक्यात गॅप पडले!
अमोना(बुलडाणा कव्हरेज बातमी)अमोना ते देऊळगाव घुबे रस्ता हा अवैध वाळू वाहतूकदारांना सोयीचा झाला असून रस्त्याचे काम कासवगतीने सुरु असल्याने रहदारीसाठी…